नमस्कार मी एक शेतकरी बोलतोय.
Aशेतकरी म्हटलं कि तुमच्या नजरेसमोर येतो तो काळवंडलेला चेहरा, मळलेली कापडं आणि चेहऱ्यावर दुःखी कष्टी भाव. पण खरंच शेतकरी पूर्वी पासून असाच होता का? अहो खुप मागे कशाला जाता १९६०-७० च्या दशकात गेलात तरी आठवेल फेटा बांधलेला आनंदी चेहरा!
read more